Home

पुणेरी परंपरेशी नातं सांगणारा ‘तांदूळ महोत्सव’

कितीही भरपेट जेवण झाले तरी, सुगंधी तांदळाच्या भाताशिवाय त्याला परिपूर्णता येत नाही. हीच सवय हीच सवय आपण जोपासत आलो आहोत. गृहिणींच्या आणि एकंदरीतच कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा असणारा धान्य खरेदी हा विषय आणि त्यातही तांदळाचे महत्त्व लक्षात घेऊन पुण्यात कैक वर्षांची ग्राहक सेवेची परंपरा जोपासणाऱ्या ग्राहक पेठने साधारण २५-२६ वर्षांपूर्वी ‘तांदूळ महोत्सव’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. या महोत्सवाबद्दल.....